तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक' ...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले; ११० वर्षांतील तिसरी कडाक्याची थंडी पडणार 4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
Khed, Latest Marathi News
खेड (जि. रत्नागिरी ) : शहरानजीक देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात गोवंशाचे अवयव आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर ... ...
घटनास्थळी जमाव जमलेला असताना एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने जमावाला उद्देशून अपशब्द वापरला. त्यामुळे संतप्त जमावाने रिक्षा अडवली ...
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...
नेरळ पाेलिसांकडून अटक ...
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला. ...
गेल्या काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...