लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत  - Marathi News | unfortunate death of women due to fall down in canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान डाव्या कालव्यात पडून महिलेचा दुर्दैवी अंत 

चासकमानधरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रस्त्यावरून पती- पत्नी दुचाकी वरुन प्रवास करत असताना दुचाकी घसरल्याने दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. ...

चासकमान येथे भरदिवसा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ - Marathi News | horror atmosphere due to leapord seen in Chaskaman area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान येथे भरदिवसा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ

ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना मयूर घनवट यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चासपरिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

खेडमध्ये  रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक - Marathi News | Newborn infant found in a plastic bag on the road in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये  रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक

अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत्महत्या - Marathi News | Shocking ! one commit suicide because of viral video of stolen chocolate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! चॉकलेटची बरणी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आत्महत्या

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील दोंदे गावात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने ४३ वर्षांच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल विष्णू बारणे (वय ४३) असे गळफास घेऊन आ ...

खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; मोबाईल, सायकलसह दागिने लंपास - Marathi News | thievery in Kharabwadi, Khed in Pune District | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये भरदिवसा घरात घुसून चोरी; मोबाईल, सायकलसह दागिने लंपास

खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला. ...

आग लागल्याने शेतकऱ्याचा गोठा जळाला; खेड तालुक्यातील घटना, २ लाखांचे नुकसान - Marathi News | Farmer's byre burnt due to fire; incident in Khed taluka, loss of 2 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आग लागल्याने शेतकऱ्याचा गोठा जळाला; खेड तालुक्यातील घटना, २ लाखांचे नुकसान

अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले.  ...

पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक - Marathi News | 2 acres sugarcane crop burn in Davdi, Pune due to electricity wire sparking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक

ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.  ...

खेडमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे शोषखड्ड्यात पडलेल्या २ नाग आणि एका धामणीला जीवदान - Marathi News | Due to the alertness of the citizens of the Khed, two snakes survived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे शोषखड्ड्यात पडलेल्या २ नाग आणि एका धामणीला जीवदान

सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या शोषखड्ड्यात पडलेल्या दोन नागांना व एका धामणीला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान मिळाले.  ...