डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Khed, Latest Marathi News
साप्ताहिक सुट्टी असल्याने कंपनी बंद होती, त्यामुळे कंपनीच्या छतावर पत्रा दुरूस्तीसाठी चढले होते. ...
राहते घर माझे आहे ते आत्ताच्या आत्ता खाली करा असे सांगून काठीने बेदाम मारहाण केल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
भांडणाचा राग मनात धरून दोन कामगारांनी सहकारी कामगारावर अॅसिड ओतून त्याला जखमी केले. ...
बुलेटवरून जात असताना विजेची तार पडून तिघा जणांना अपघात घडला. यात एक जण गंभीर भाजला आहे. ...
अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...
बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता. ...
शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. ...
एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग व युवतीच्या मावसभावाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...