बैलगाडा मालकांनी राज्य सरकारलाच येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाहीतर आम्ही बंदी झुगारून खुलेआमपणे सर्व गाडा मालक एकत्र येऊन बैलगाडे घाटामध्ये पळवू असा इशारा दिला होता. ...
यात्रेनिमित्त फटाक्यांच्या आताषबाजीसाठी संगमनेर येथील शोभेच्या दारूकामाचे सादरीकरण करणारे लोक बोलावण्यात आले होते.आताषबाजीचा खेळ सुरु असताना फटाक्यांची एक ठिणगी फटाक्यांच्या गोणीवर पडली. यामुळे सर्व फटाक्यांचा एकदम स्फोट झाला. ...