‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. ...
पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ ) दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...