लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने अंगावर घातली कार; महिला जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A car is stolen by a minor from an old dispute Woman injured incident in village taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने अंगावर घातली कार; महिला जखमी, खेड तालुक्यातील घटना

आरोपी शेजारी राहायला असून जुन्या वादाचा राग मनात धरून महिलेच्या अंगावर गाडी घातली ...

अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate death of youth from tribal family due to lightning strike; Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तरुणाच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी, नागरिकांची मागणी ...

शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A woman who went to collect groundnuts in the field died due to lightning Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता अचानक विज कोसळली ...

"चौकशी सुरू असल्याने कटारे व्यथित झाले असावेत..." पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे स्पष्टीकरण - Marathi News | "Katare must have been distressed as the investigation was going on..." Pune District Magistrate Dr. Explanation of Suhas Divas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चौकशी सुरू असल्याने कटारे व्यथित झाले असावेत..." पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे स्पष्टीकर

कटारे व्यथित झाले असतील म्हणून त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत’, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले..... ...

दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate incident! 9-year-old Rohan, who went to school, died of snakebite, an incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! शाळेला गेलेल्या ९ वर्षीय रोहनचा सर्पदंशामुळे मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

डांगले परिवारावर मोठा आघात झाला असून याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे... ...

Pune: खेड तालुक्यात ८० विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा, दोन जणांची प्रकृती खालवली - Marathi News | 80 students get food poisoning in Khed taluka, two people's health deteriorates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात ८० विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा, दोन जणांची प्रकृती खालवली

२२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे... ...

कांदा पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बाळासाहेबांनी केली अशी शेती - Marathi News | Farming done by Balasaheb to reduce production cost of onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बाळासाहेबांनी केली अशी शेती

खरपुडी येथील शेतकरी बाळासाहेब गाडे यांनी माळरानावर एक एकर क्षेत्रात शेती फुलवली आहे. गेल्या तीन वर्षापासून रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून जैविक पध्दतीने एकर शेतजमिनीत कांद्याची लागवड करत आहे. ...

किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा - Marathi News | Kissa Kursi Ka: Election Commission camera and silent meeting of ramkrushna more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: निवडणूक आयोगाचा कॅमरा अन् मूकसभा

नारायणगावच्या या सभेची वेळ होती सायंकाळी ८ वाजेची. संध्याकाळनंतरच गर्दी व्हायला सुरुवात झाली... ...