पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली. ...
राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
खेड शहरानजीकच्या भरणेनाका येथील एका बेकरीमध्ये ढोकळ्याच्या चटणीत मृत बेडूक आढळल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. संबंधित ग्राहकाने याबाबत तक्रार न दिल्याने हा प्रकार अंधारातच होता. मात्र, सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. ...
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगर ...
खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पात ठेकेदारी वरून किरकोळ कारणावरून कोयतेचे सपासप वार करून माजी उपसरपंच या युवकाचा खून झाली असल्याची घटना (दि. १३ ) सकाळी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...