CoronaVirus Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत् ...