Congress Khed Ratnagiri : खेड तालुक्यातील कुंभाड येथील मूळ रहिवासी असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजय भोसले यांचे (६२) प्रदीर्घ आजाराने सोमवारी ५ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेस पक्षा ...