लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

Ratnagiri: पाऊस साताऱ्यात, पाणी जगबुडीला; पाणी इशारा पातळीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना - Marathi News | The water level of Jagbudi river in Khed taluka has reached the warning level again | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पाऊस साताऱ्यात, पाणी जगबुडीला; पाणी इशारा पातळीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

प्रशासन ‘अलर्ट’ ...

खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले - Marathi News | Kalmodi Dam in Khed taluka filled to 100 percent a month in advance this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले

खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता ...

Ratnagiri: खेड तालुक्यात मुसळधार पाऊस, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; खेड-दापोली वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rain in Khed taluka Ratnagiri Jagbudi river at danger level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेड तालुक्यात मुसळधार पाऊस, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; खेड-दापोली वाहतूक ठप्प

तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत ...

'तुकारामला का मारतोस', चुलता अडवायला आला, पुतण्याने थेट रॉड छातीत भोसकला - Marathi News | 'Why are you killing Tukaram cousin came to stop him nephew stabbed him directly in the chest with a rod | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुकारामला का मारतोस', चुलता अडवायला आला, पुतण्याने थेट रॉड छातीत भोसकला

सख्ख्या चुलत भावाला मारण्यासाठी आलेल्या पुतण्याला अडवण्यासाठी चुलते मध्ये आले होते ...

अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Disaster struck A 28 year old contract worker who climbed an electric pole died of shock Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ घडला! विजेच्या खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...

गुन्हेगाराची पोलिसात तक्रार; महिलेचे अपहरण, दमदाटी करत ४ वेळा अत्याचार, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Criminal files police complaint Woman kidnapped torture 4 times while being forced, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगाराची पोलिसात तक्रार; महिलेचे अपहरण, दमदाटी करत ४ वेळा अत्याचार, खेड तालुक्यातील घटना

गणेश नाणेकर याच्याविरुद्ध महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, त्याचा राग मनात धरून आरोपीच्या साथीदारांनी महिलेचे अपहरण केले ...

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद उफाळला; ४० वर्षीय वडिलांचा कोयत्याने वार करून खून - Marathi News | A dispute broke out over the reason for teasing a girl 40-year-old father was stabbed to death with a sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद उफाळला; ४० वर्षीय वडिलांचा कोयत्याने वार करून खून

आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष (वडील) यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले ...

११ लाख कुठं गेले? जेसीबी प्रकरणात कोणी कोणी साथ दिली? याचा तपास करायचा आहे - सरकारी वकील - Marathi News | Where did the 11 lakhs go? Who supported whom in the JCB case? This needs to be investigated - Government Prosecutor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ लाख कुठं गेले? जेसीबी प्रकरणात कोणी कोणी साथ दिली? याचा तपास करायचा आहे - सरकारी वकील

पैसे मागायला गेल्यावर अपमानास्पद वागणूक देऊन पिस्तुलाचा धाक ही दाखवत कुटुंबाला सोडणार नाही, अशी धमकी हगवणे यांनी दिली होती ...