लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

जेष्ठ महिलेला आईसक्रीम खाणे पडले ६८ हजाराला; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Senior woman had to eat ice cream for Rs 68 000 Incidents in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेष्ठ महिलेला आईसक्रीम खाणे पडले ६८ हजाराला; खेड तालुक्यातील घटना

महिलेने खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार ...

दिवसाढवळ्या घराचे कुलुप तोडून तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने पळवले; राजगुरूनगरच्या भरवस्तीमधील घटना - Marathi News | He broke the lock of the house in broad daylight and stole five lakhs of jewelery Incidents in the trust of Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसाढवळ्या घराचे कुलुप तोडून तब्बल पावणे पाच लाखांचे दागिने पळवले; राजगुरूनगरच्या भरवस्तीमधील घटना

कपाटातील लॉकर तोडुन लॉकरमधील दागिने, पैसे मिळून चार लाख ७५ हजाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लांबविले. ...

बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार? - Marathi News | after the leopard safari indrayani medicity project in khed taluka will also go to baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार?

पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवलेले शिवसृष्टी, बिबट्या सफारी आणि आता इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रीम प्रकल्प देखील ... ...

Heat Stroke: खेड तालुक्यात दावडी येथे १५ मोरांचा दुर्दैवी मुत्यू; उष्माघाताने झाल्याची शकयता - Marathi News | 15 peacocks die at Davdi in Khed taluka Possibility of heatstroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heat Stroke: खेड तालुक्यात दावडी येथे १५ मोरांचा दुर्दैवी मुत्यू; उष्माघाताने झाल्याची शकयता

पुर्व भागातील लोणकरवाडी येथे १५ मोरांचा तडकाफडकी मूत्यू झाल्याने परिसरात खळबळ ...

राजगुरुनगर : रिंगरोड प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार - Marathi News | police beaten agitators in khed riot against ringroad removing hundreds of protesters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर : रिंगरोड प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

या घटनेत पोलिसांनी बावीस जणांना अटक... ...

राजगुरूनगर : २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरला गंभीर मारहाण - Marathi News | 28 year old woman dies during treatment doctor severely beaten in beaten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगर : २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरला गंभीर मारहाण

राजगुरूनगर येथील घटना... ...

Video: खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स; रंगतदार प्रकाराची सर्वत्र चर्चा - Marathi News | Marathi cheer girls dancing in bullock cart race in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: खेड तालुक्यातील बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स; रंगतदार प्रकाराची सर्वत्र चर्चा

न्यायालयीन बंदी नंतर काही वर्षांनी सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीना ग्रामीण भागात अनेक अर्थानी महत्त्व प्राप्त झाले आहे ...

बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत; तीन वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली - Marathi News | retwadi leopard attack 3 year old boy seriously injured kid in attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत; तीन वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली

घराबाहेर खेळत असताना बिबट्याने केला हल्ला... ...