राजगुरुनगरमधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी पोलिसांना मदत म्हणून त्या मुलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. शहरातील माणिक होरे, बापू नगरकर व अनेक सामाजिक संघटना यांनी देखील सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली होती. ...
खेड पोलिसांनी हातभट्टयांवर धडक कारवाई करीत खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील काळेवस्ती परीसरारातील हातभट्टी उद्धवस्त केली. एकोनतीस हजार रूपायांचा हातभट्टी दारूचा माल पोलिसांनी या कारवाईत उद्धवस्त केला. पोलिस येण्याची चाहूल लागताच हातभट्टी चालक झाडा ...
खरपुडी खुर्द गावचे हद्दीत खिंडीजवळील असणारे डोंगरावरील गुलाब भागूजी गाडे यांचे पोल्ट्री मधील शेडमध्ये काही लोक जुगार असल्याचे गोपनीय खबऱ्यामार्फत कळाले ...