लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना - Marathi News | Elderly woman kicked in chest and robbed incident in village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना

अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले ...

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ - Marathi News | Unfortunate death of a six-month-old baby lying on the road Incidents in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात आईने गमावले ६ महिन्यांचे बाळ

शहरातील वाडा रोडवरील घटना... ...

अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | Two youths die in collision between ambulance and bike Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अँब्युलन्स आणि दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू; पुणे -नाशिक महामार्गावरील घटना

राजगुरूनगर शहरालगत पुणे -नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह जवळ शुक्रवारी दि २ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ...

'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | I will commit suicide by jumping Crippled youth climbs mobile tower Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना

खेड तालुक्यातील वाकी बुद्रुकला राहत्या घराची नोंद ग्रामपंचायत करित नसल्याने अंपग तरुण मोबाईल टॉवरवर चढला ...

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची चारचाकी, दुचाकीला धडक; एकाचा मूत्यू, ३ जण गंभीर जखमी - Marathi News | Truck collides with four wheeler two wheeler on Pune Nashik highway One dead, 3 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकची चारचाकी, दुचाकीला धडक; एकाचा मूत्यू, ३ जण गंभीर जखमी

मालवाहतुक ट्रक इंदुर येथून शिक्रापुर - सणसवाडी येथे गव्हाचा आटा चालला होता ...

खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया - Marathi News | Left canal of Chasakman dam in Khed taluk collapsed; Millions of liters of water wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

कालव्याचे पाणी शेतात पाणी घुसल्यामुळे पिके वाहून गेली ...

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर आढळराव जबाबदार; खेडमधील शिवसैनिक आक्रमक - Marathi News | If the hair of shiv sena workers is also damaged adhalrao will be responsible aggressive Shiv Sena in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर आढळराव जबाबदार; खेडमधील शिवसैनिक आक्रमक

खोटा गुन्हा दाखल केला म्हणून शिवसैनिकांनी खेड पोलीस ठाण्यात आंदोलन करून आढळरावाचा निषेध ...

"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत; खेडचे शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही" - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray The Shiv Sainiks of the village will not accept the leadership of others. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत; खेडचे शिवसैनिक दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही"

शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सामील झाल्यावर शिवसैनिकांमध्ये चलबिचल ...