खेड तालुक्यातील कन्हेरसर, दावडी,निमगाव,खरपुडी बुद्रुक,खरपुडी खुर्द, आसखेड खुर्द आणि करंजविहीरे अशा १४ गावांमध्ये ही भूगर्भाची तपासणी करण्यात येत आहे. ...
ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना मयूर घनवट यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चासपरिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. ...
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील दोंदे गावात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने ४३ वर्षांच्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल विष्णू बारणे (वय ४३) असे गळफास घेऊन आ ...
खराबवाडी (ता. खेड) येथून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश करून पिशवीमधील पाकिटातील दोन तोळ्याचे सोन्याचे झुबे, मोबाईल सह घराबाहेरील सायकल घेऊन पोबारा केला. ...
अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. खेड तालुक्यातील कोहिंडे येथील रौधळवाडी येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत यांचे २ लाख हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. ...