डाळिंब पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ...
राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. ...
भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...
चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...