लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून  - Marathi News | accused escaped from custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस गाढ झोपले : आरोपी गेले पळून 

पोलिस झोपल्याचा फायदा घेऊन चोरीच्या घटनेतील (दि. २२ )   दोन आरोपी आज पहाटे ४ च्या सुमारास हत्याराने खिडकी तोडुन पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. ...

राजगुरुनगर येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, ६ वाहने जप्त   - Marathi News | Action on illegal smuggler of sand, 6 vehicles seized at Rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगर येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, ६ वाहने जप्त  

खेड पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात वाळू धुण्यासाठी आलेल्या ६ गाड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यात आली आहे . ...

खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा  - Marathi News | beaten a man by many peoples ; crime registred on 15 to 20 person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेड तालुक्यात खांबाला बांधून एकाला जबर मारहाण ; १५ ते २० जणांवर गुन्हा 

भांबोली गावात वीज वितरणच्या कार्यालयासमोर मारुती हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता. ...

राजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण - Marathi News | The first standred student assassinated by teacher at Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

विद्यार्थ्याने वर्गातील बेंच वाजवल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याला वळ उठेपर्यत मारहाण केली. ...

मोजणी कार्यालय खासगी लोकांचा ताब्यात - Marathi News | The counting office belongs to the private people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोजणी कार्यालय खासगी लोकांचा ताब्यात

कामातही हस्तक्षेप : सरकारी दप्तराची राजरोस हाताळणी ...

प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार - Marathi News | Distribute land to project affected people : If the decision is not taken, then the agitation will be severe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करा : निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार

गेल्या अनेक दिवसांपासून धरणबाधित शेतकऱ्यांचा पुनर्वसन प्रश्न प्रलंबित असून, यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.   ...

खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक  - Marathi News | accussed arrested by police in khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक 

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले. ...

राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक  - Marathi News | Blackmail and rape on school girl, two people arrested at Rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

शालेय मुलीचे अत्याचाराचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...