लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड, मराठी बातम्या

Khed, Latest Marathi News

खेडमध्ये पाण्याविना शेतकरी हवालदिल - Marathi News | farmers in problem without water in khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये पाण्याविना शेतकरी हवालदिल

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतसिंचनाचा गहन प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे. ...

धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून पीडितेसह आई-वडिलांचे विषप्राशन  - Marathi News | Shocking..! Parents drinking poison du to tortured of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून पीडितेसह आई-वडिलांचे विषप्राशन 

छेडछाड व मानसिक त्रासामुळे लग्न मोडल्याने १९ वर्षीय मुलीसह तिच्या आईवडिलांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

चास गावातील अवैध दारूधंदे प्रकरण चिघळले :  तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Illegal alcoholism cases in Chas village get torn: A deadly attack on the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चास गावातील अवैध दारूधंदे प्रकरण चिघळले :  तरुणावर प्राणघातक हल्ला

खेड तालुक्यातील चास ग्रामसभेने संपूर्ण दारूबंदी केलेले प्रकरण मंगळवारी चिघळले. दारूधंदा नष्ट करण्यासाठी पुढे असणाऱ्या महिलेच्या मुलावर सोमवारी (दि.२०) रात्री  प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

राजगुरुनगर शहरातील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था - Marathi News | bad condition of hutatma persons statue in Rajgurunagar city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर शहरातील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था

हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पासाठी सुशोभीकरणासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करून त्याची अवस्था बकाल झाली आहे. ...

महावितरणचा ‘महाप्रताप’ .. एक बल्बसाठी तब्बल अकरा लाखाचे बिल..  - Marathi News | Mahavitaran's 'Mahapratap' .. Eleven lacs of bill for a one bulb .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणचा ‘महाप्रताप’ .. एक बल्बसाठी तब्बल अकरा लाखाचे बिल.. 

आदिवासी भागातील बेचाळीस गावे गेली अनेक महिने चुकीच्या बिलांमुळे ञस्त असुन योग्य रिडींग घेवुन बिल देण्याची मागणी करत असूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.   ...

साडेपाच कोटींचा दंड केला फक्त २३ लाख : बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरण - Marathi News | five and half crores penalty in Just 23 lacs : illegal mineral exploration case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेपाच कोटींचा दंड केला फक्त २३ लाख : बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरण

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये केलेल्या गौण खनिज उत्खननप्रकरणी एका उद्योगपतीला साडेपाच कोटी रुपयांचा दंड करण्यात आला. ...

जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?   - Marathi News | amol kolhe MP before result..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेव्हा निकालापूर्वीच अमोल कोल्हे होतात खासदार..?  

शिरूर लोकसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव - पाटील विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार श्री. संभाजीमहाराज फेम डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच रंगली. ...

फ्लॉवरमुळे शेतकरी मालामाल ; सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांची उलाढाल  - Marathi News | Farmer is great successful due to flower crops ; Turnover of around eight to nine crores rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फ्लॉवरमुळे शेतकरी मालामाल ; सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांची उलाढाल 

दावडी निमगाव या परिसरात उन्हाळी हंगामात गेल्या काही वर्षांपासून फ्लॉवर या पिकाचे उत्पादन घेत आहेत. ...