भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
खेड, मराठी बातम्या FOLLOW Khed, Latest Marathi News
खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. ...
जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती तक्रार केल्यावर तालुक्यात पाठवली औषधे ...
श्री क्षेत्र भीमाशंकर येथून उगम पावणाऱ्या भीमा नदीवर ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण म्हणजे खऱ्या अर्थाने दोन्ही तालुक्यांसाठी वरदान आहे. ...
प्रकारामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना धक्का पोहचला असून पालकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे ...
Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. ...
सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्यासाठी आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. ...
अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला, आईस शिविगाळ व मारहाणही केली ...
टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबविला चोरट्यांनी चालकाकडून पाच हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व रोख रक्कम १० हजार रुपये हिसकावुन बऴजबरीने काढून घेऊन मोटारसायकलीवरुन पुण्याकडे निघून गेले. ...