प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव महाराज व बाणाई माताचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्र ...
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी (दि. १२) प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रा काळात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...
‘येळकोट.. येळकोट जय मल्हार’ खंडेराव महाराज की जय असा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे बारा गाड्या ओढत यात्रोत्सव मोठया उत्साहात पार पडला. ...
यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषात आख्खं गाव पिवळं झालं. हवेत भंडारा उधळत....खंडेराव महाराजांचा जयजयकार अन् गाण्यांच्या तालावर भाविकांनी आनंद लुटला. ...
सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. ...
चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे ...
प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. ...