खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत. ...
खामगाव : विविध वस्तूंसाठी प्लास्टीकचा वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे प्लास्टिकवर मात करणाऱ्या विविध वस्तूंची रेलचेल कृषी महोत्सवामध्ये पहावायास मिळत आहे. ...
खामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले. ...
खामगाव : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कृषि महोत्सवामध्ये जिल्ह्यातील दर्जेदार व भरघोस उत्पादन घेणाºया शेतकऱ्यांनी पिकविलेले फळ, भाजीपाला यासह विविध प्रकारचे वाण प्रदर्शनीत मांडण्यात आले आहेत. ...
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. त्यामधूनच शेतकरी नवी उमेद घेतील व उन्नतीचा मार्ग साधतील, असा आशावाद कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केला. खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवा ...
खामगाव : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वा ...
खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली. ...