रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मध्यरात्रीपर्यंत डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करुन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली़. ...
येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहिनीला अचानक गळती झाली. सोडियम नायट्रेट या विषारी वायू गळतीने शेजारील अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असे त्रास झाला. ...
दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ...
लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बॅग बाकड्यावर तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़. ...
महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते. ...