लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खडकी

खडकी

Khadki, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध, पुण्यातील संतापजनक घटना - Marathi News | Woman tortured on the pretext of marriage Abortion medicine from food an outrageous incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध, पुण्यातील संतापजनक घटना

गर्भवती राहिल्यानंतर तिला आवडत्या खाद्यपदार्थांमधून गर्भपाताचे औषध दिले आणि तिचा गर्भपात घडवून आणला ...

पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो; महिलेला अजबच धमकी, शिलाई मशीनही घेऊन गेला - Marathi News | If money is not paid a third party will be brought in to install it Woman made a strange threat, even took away her sewing machine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो; महिलेला अजबच धमकी, शिलाई मशीनही घेऊन गेला

व्याजासह आताचे आता ३० हजार रुपये दे, असे बोलून घाण घाण शिवीगाळ केली, पार्लरवर तृतीयपंथी आणून बसवतो व घरात सुद्धा येऊन बसतो, अशी धमकी दिली ...

घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार - Marathi News | Tempo hits girl while playing in front of house One and a half year old girl dies, driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पुणेकरांसाठी खुशखबर..! खडकी टर्मिनलचे काम सुरू; लवकरच धावणार - Marathi News | Good news for Pune residents..! Work on Khadki Terminal begins; New train to run soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर..! खडकी टर्मिनलचे काम सुरू; लवकरच धावणार

रेल्वे बोर्डाने मार्च २०२४ महिन्यात खडकी टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली ...

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार - Marathi News | Pressure on Pune station will be reduced; Khadki and Hadapsar expansion due to increasing passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार

दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे ...

Pune: क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना - Marathi News | Argument while playing cricket, boy stabbed with weapon; Incident in Khadki area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेट खेळताना वाद, मुलावर शस्त्राने वार; खडकी परिसरातील घटना

याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.... ...

'तुला मारून टाकल्यानंतर समजेल...’ गैरसमजातून वाद, चाकूने वार; खडकीतील घटना - Marathi News | 'You'll know after killing...' Arguments from misunderstandings, stabbings; Incident in Khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला मारून टाकल्यानंतर समजेल...’ गैरसमजातून वाद, चाकूने वार; खडकीतील घटना

पुणे : दुचाकी नेल्याच्या गैरसमजातून वाद घालून चाकूने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. ... ...

खडकी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | A woman was arrested for causing a disturbance in Khadki police station and punching a policeman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला अटक

आरोपी तायडे ही चांदणे याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात आली.... ...