लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी चितळे

केतकी चितळे, मराठी बातम्या

Ketaki chitale, Latest Marathi News

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे .
Read More
केतकी चितळेवर पोलीस ठाण्याबाहेर अंडी, शाईफेक; राष्ट्रवादी महिला मोर्चा आक्रमक - Marathi News | ncp workers throws eggs and blank ink on ketaki chitale for her contraversial post on sharad pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केतकी चितळेवर पोलीस ठाण्याबाहेर अंडी, शाईफेक; राष्ट्रवादी महिला मोर्चा आक्रमक

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांकडून अटक ...

Ketaki Chitale: अखेर केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात, मंत्री महोदयांनी दिली माहिती - Marathi News | Ketaki Chitale: Finally, Ketki Chitale was taken into police custody, informed the Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ketaki Chitale: अखेर केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात, मंत्री महोदयांनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल केला. ...

केतकी चितळेला ओळखत नाही! 'त्या' आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवार मोजकंच बोलले - Marathi News | ncp chief sharad Pawar says i dont know who is ketaki chitale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केतकी चितळेला ओळखत नाही! 'त्या' आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवार मोजकंच बोलले

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात ...

'चांगल्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करायला हवे'; अजित पवार केतकीवर संतापले - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has criticized actress Ketki Chitale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चांगल्या रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करायला हवे'; अजित पवार केतकीवर संतापले

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतलं आहे.  ...

ही एक प्रवृत्ती नव्हे, मानसिक विकृती! राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार - Marathi News | this is not our culture mns chief raj thackeray slams ketaki chitale for her post on ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही एक प्रवृत्ती नव्हे, मानसिक विकृती! राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार

अशा प्रकारच्या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही! केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंचं टीकास्त्र ...

'स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा'; अमोल कोल्हे संतापले, केतकीचा केला निषेध - Marathi News | NCP MP Amol Kolhe has criticized marathi actress Ketaki Chitale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा'; अमोल कोल्हे संतापले

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केतकीच्या पोस्टनंतर निषेध व्यक्त केला आहे.  ...

केतकी चितळेला झाला होता दुर्मिळ आजार; स्वतःच फोटो शेअर करून दिली होती माहिती - Marathi News | Ketki Chitale had a rare diseases; Information was shared by actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी चितळेला झाला होता दुर्मिळ आजार; स्वतःच फोटो शेअर करून दिली होती माहिती

वादात सापडण्याची केतकीची ही पहिलीचवेळ नाही. याआधीही केतकी अनेकवेळा वादात सापडली आहे. ...

'ती' पोस्ट अत्यंत चीड आणणारी, ताबडतोब कारवाई व्हावी; भुजबळांची केतकीच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | action should be taken immediately demand chhagan bhujbal against ketki chitale fb post | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ती' पोस्ट अत्यंत चीड आणणारी, ताबडतोब कारवाई व्हावी; भुजबळांची केतकीच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया

अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. ...