लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार - Marathi News | Coronavirus 22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

नेसायची नाही, तर खायची साडी! इडेबल साडी, ही नक्की काय भानगड आहे? - Marathi News | Not to wear, but to eat sari! Edible saree made by Anna Elizabeth, what exactly is this? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेसायची नाही, तर खायची साडी! इडेबल साडी, ही नक्की काय भानगड आहे?

एखादी सुंदर साडी बघून तुम्हाला ती नेसावी वाटली, तर थाेडं थांबा.. कारण ती साडी कदाचित नेसण्यासाठी नाही, तर खाण्यासाठी असू शकते बरं का... ...

कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा 'ठग' ताब्यात, बनावट अँटीक वस्तुंच्या म्यूजियमद्वारे करायचा फसवणूक - Marathi News | kerala thug monson mavunkal arrested who made fraud of Millions of rupees from fake antique items | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा 'ठग' ताब्यात, बनावट अँटीक वस्तुंच्या म्यूजियमद्वारे करायचा फसवणूक

स्वयंघोषित प्राचीन वस्तु विक्रेता मॉन्सनने त्याच्या संग्रहालयात टिपू सुलतानचे सिंहासन, येशूंने वापरलेले कपडे, पैगंबर मुहम्मद यांनी वापरलेले कप अशा दुर्मिळ प्राचीन वस्तू असल्याचा दावा केला. ...

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक - Marathi News | Attack on moneylenders, mention of Idea of India, glimpse of Kanhaiya in Rahul Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. ...

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर - Marathi News | kerala brain dead student organ donated by family saves seven others green corridor transplanted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मरावे परी कीर्तिरूपे उरावे! ब्रेन डेड विद्यार्थ्याने 7 लोकांना दिलं जीवदान; आरोग्यमंत्री अंत्यसंस्कारास हजर

Brain dead student organ donated by family saves seven : केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाचं ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यामुळे सात लोकांचा जीव वाचला आहे. ...

टीपूचं सिंहासन, शिवाजी महाराजांची गीता असल्याचं सांगत यूट्यूबरने घातला कोट्यावधी रूपयांचा गंडा - Marathi News | Kerala cherthala youtuber monson mavunkal arrested fraud complaint police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीपूचं सिंहासन, शिवाजी महाराजांची गीता असल्याचं सांगत यूट्यूबरने घातला कोट्यावधी रूपयांचा गंडा

चौकशीतून समोर आलं आहे की, काही वर्षापूर्वी आरोपी मॉनसनने राजकारणी, उद्योगपती आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या लोकांसोबत ओळख निर्माण केली होती. ...

'कोणता देव अशा नराधमाची प्रार्थना स्विकार करत असेल', बलात्कार प्रकरणी पुजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | kerala high court sentenced temple priest to life imprisonment for raping a girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कोणता देव अशा बलात्कारी पुजाऱ्याची प्रार्थना स्विकार करत असेल ?'

एका बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने ही टिप्पणी केली आहे. ...

व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत - Marathi News | Three arrested for selling rare whale ambergris, valued at over Rs 1 crore in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक, बाजारात 1 कोटींपेक्षा जास्त किंमत

व्हेल माशाच्या उलटीचा परफ्यूम बनवण्यासह औषधांमध्ये वापर केला जातो. ...