केरळमधील कोची येथील एका ऑटो ड्रायव्हरला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. जयपालन असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याने केरळ सरकारच्या ‘ओनम बंपर’चे तिकीट घेतले होते. ...
कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे. ...
Employees News: दुकानांमध्ये तासनतास उभे राहून काम करणाऱ्या काही लाख कर्मचाऱ्यांना कामादरम्यान बसण्याचा हक्क तामिळनाडू सरकारने एका कायद्याद्वारे बहाल केला आहे. ...
Coronavirus: केरळमध्ये कोविड-१९च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
Education, politics News: प्राध्यापक राकेश पांडे हे गेल्या तीस वर्षांपासून किरोडीमल कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषय शिकवीत आहेत. केरळी विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी काढलेल्या उद्गारांना काही विद्यार्थी, प्राध्यापकांनी समर्थन दिले, तर काही जणांनी विरोध केला ...