लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; 28 जणांचा मृत्यू, 15 हजारांपेक्षा जास्त बेघर - Marathi News | Heavy Raining in Many States In South India; More Than 28 killed and 15000 homeless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; 28 जणांचा मृत्यू, 15 हजारांपेक्षा जास्त बेघर

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

विदेशात कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळणार का? - Marathi News | Will the heirs of those who died corona abroad get compensation? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशात कोरोनाने मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई मिळणार का?

न्यायालयाचा सवाल; केरळ सरकारने भूमिका स्पष्ट करावी ...

केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०% - Marathi News | Breakthrough infection cases in Kerala 40% of corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाण ४०%

६० टक्के लोकांनी घेतल्या लसीच्या दोन्ही मात्रा; युरोपमध्येही वाढताहेत असे रुग्ण ...

१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण! - Marathi News | Keralas 104 year old Kuttiyamma Scores 89 Out of 100 in State Literacy Mission Exam | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण!

दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते. ...

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची क्रूरपणे हत्या, पत्नीसोबत जात असताना वाटेत रोखले, शरीरावर ५० वार केले  - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) volunteer brutally murdered in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये RSS स्वयंसेवकाची क्रूरपणे हत्या, पत्नीसोबत जाताना वाटेत रोखले, शरीरावर ५० वार केले 

RSS worker Murdered In Kerala: केरळमधील पल्लकड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची आज क्रूरपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी संघाचे स्वयंसेकवक असलेले S Sanjith हे कुटुंबीयांसोबत जात असताना त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. ...

पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट - Marathi News | Rains lash Kerala, red alert in three districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ...

‘मिस केरळ’ची माजी विजेती ॲन्सी कबीर, उपविजेती जना शाजानचा कार अपघातात मृत्यू - Marathi News | Former Miss Kerala, runner-up killed in road accident near Kochi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘मिस केरळ’ची माजी विजेती ॲन्सी कबीर, उपविजेती जना शाजानचा कार अपघातात मृत्यू

काेचीमध्ये एक फाेटाे शूट उरकून दाेघी थ्रिशूर येथे जात हाेत्या. राष्ट्रीय महामार्गावर चक्करपरांबू येथे एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची कार एका झाडाला धडकली. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! केरळमध्ये तब्बल 41 गर्भवती महिलांचा मृत्यू तर 149 जणांनी केली आत्महत्या - Marathi News | corona becoming dangerous in kerala so far 41 pregnant women have died 149 have committed suicide | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा कहर! केरळमध्ये तब्बल 41 गर्भवती महिलांचा मृत्यू तर 149 जणांनी केली आत्महत्या

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...