NEET Exams: NEET च्या परीक्षेदरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेपूर्वी तपासणीच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या असून, विद्यार्थिनींच्या अंडरगार्मेंट्सही उतरवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...
केरळमध्ये मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पहिल्यांदाच एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता. ...
केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात असलेल्या एका गावात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी या आजाराने ग्रस्त असलेल्या ९ महिन्यांच्या सिया फातिमाच्या उपचारासाठी तब्बल १८ कोटींची रक्कम जमा केली आहे. ...
Kerala minister saji cheriyan criticise constitution : या विधानामुळे पिनाराई विजयन सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह विविध गटांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. ...