लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

'मुले-मुली सोबत बसणे आणि गळाभेट करण्याला आमचा विरोध', केरळच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत - Marathi News | 'we oppose to sitting and hugging boys and girls in School', Said Kerala leader vellappally natesan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुले-मुली सोबत बसणे आणि गळाभेट करण्याला आमचा विरोध', केरळच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

केरळच्या हिंदू एझावा समाजाचे नेते वेल्लापल्ली नतेसन यांनी शाळेत मुला-मुलींना सोबत बसण्यास विरोध दर्शवला आहे. ...

'‘महिलेचे कपडे उत्तेजक असल्यास लैंगिक छळाचा आरोप करता येणार नाही’' - Marathi News | A Kerala court has said that sexual harassment cannot be alleged if a woman's clothes are provocative. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'‘महिलेचे कपडे उत्तेजक असल्यास लैंगिक छळाचा आरोप करता येणार नाही’'

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिव्हिक चंद्रन (७४ वर्षे) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.  ...

नवरदेवांनो! खबरदार पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी कराल तर...; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Husband beaware, If you compare your wife with another woman cuteness; An important decision of the High Court kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरदेवांनो! खबरदार पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी कराल तर...; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

केरळ न्यायालयात घटस्फोटाचे एक प्रकरण आले होते. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि नंतर चांगलेच सुनावले आहे. ...

"महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढवणारे कपडे परिधान केले"; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा - Marathi News | Sexual harassment charge will not prima facie stand when woman was wearing ‘sexually provocative dresses’, says Kerala court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढवणारे कपडे परिधान केले"; न्यायालयाकडून आरोपीला दिलासा

तक्रारकर्त्या महिलेनं लैंगिक उत्तेजना वाढविण्यासारखे कपडे परिधान केले होते ...

लय भारी! 24 वर्षीय लेक अन् 42 वर्षीय आईची PSC परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी, मिळाली सरकारी नोकरी - Marathi News | kerala mother and son pass psc exam together lesson for those preparing for recruitment exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! 24 वर्षीय लेक अन् 42 वर्षीय आईची PSC परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी, मिळाली सरकारी नोकरी

केरळच्या मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. त्यांच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे.  ...

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दहशतवाद्याला पळायला मदत केली, स्मगलिंग प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेशचा आरोप  - Marathi News | Kerala CM helped terrorist escape, Swapna Suresh, accused in smuggling case, alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहशतवाद्याला पळायला मदत केली, स्वप्ना सुरेशचा सनसनाटी आरोप

kerala Politics: केरळमधील चर्चित गोल्ड स्मगलिंगमधील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे ...

भयंकर! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल - Marathi News | pest control in house takes life of daughter parents also in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल

घरमालकावर निष्काळजीपणा आणि जीवितहानी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ...

Monkeypox: चिंता वाढली! मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू, यूएईमधून परतला होता तरुण  - Marathi News | Anxiety increased! First death due to monkeypox in India, young man returning from UAE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू, यूएईमधून परतला होता तरुण 

Monkeypox: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स आजाराने भारतातही चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू झाला असल्याच्या घटनेस आता दुजोरा मिळाला आहे. ...