लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता - Marathi News | kerala human sacrifice case there are many women victims not 2 26 people went missing in 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ नरबळीप्रकरण: तेथे २ नव्हे, अनेक महिलांचा बळी? ५ वर्षांत २६ जणी झाल्या बेपत्ता

केरळच्या पथनमिट्टा जिल्ह्यातील २ महिलांच्या बळीच्या घटनेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

याला म्हणतात नशीब! दुपारी 2 वाजता बँकेकडून संलग्नीकरणाची नोटीस, 3.30 वाजता 70 लाखांची लागली लॉटरी! - Marathi News | kerala bank attachment notice at 2 pm rs 70 lakh lottery gain at 3.30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! दुपारी 2 वाजता बँकेकडून संलग्नीकरणाची नोटीस, 3.30 वाजता 70 लाखांची लागली लॉटरी!

पुकुंजू यांनी बँकेकडून 12 लाखांचे कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यास पुकुंजू असमर्थ होते. ...

केरळमध्ये नरबळी देणारे नरभक्षक असल्याचा संशय - Marathi News | 2 women found butchered in a suspected case of human sacrifice in kerala's Thiruvalla; Couple among 3 held | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळमध्ये नरबळी देणारे नरभक्षक असल्याचा संशय

महिलांचे अवयव कापून रक्तस्त्राव होऊ देण्यात आला. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. ...

घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा! - Marathi News | Two women killed in human sacrifice in Thiruvalla kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात संपत्ती यावी म्हणून कपलने दिला दोन महिलांचा बळी, कसा झाला खुलासा!

Kerala Crime News : मृत महिलांची नावे रोसेलिन आणि पद्मा आहे. एका महिला जून महिन्यापासून बेपत्ता होती तर दुसरी सप्टेंबरपासून बेपत्ता होती. ...

Babiya Crocodile Died: जगातील एकमेव 'शाकाहारी' मगरीचा मृत्यू; केरळमधील मंदिरात 75 वर्षांपासून होते वास्तव्य... - Marathi News | Babiya Crocodile Died: World's Only Vegetarian Crocodile Dies; lived in a temple in Kerala for 75 years... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील एकमेव 'शाकाहारी' मगरीचा मृत्यू; केरळमधील मंदिरात 75 वर्षांपासून होते वास्तव्य...

Babiya Crocodile Died: केरळच्या प्रसिद्ध अनंतपुरा मंदिरात राहणाऱ्या 'बाबिया' मगरीचे निधन झाले. ही मगर मांसाहाराऐवजी मंदिराच्या प्रसादावर जगायची. वाचा या मगरीची अनोखी कहानी... ...

अपक्षाचे सदस्यत्व पक्षांतरामुळे रद्द; पक्षांतराबाबत कठोर दृष्टिकोन आवश्यक: केरळ हायकोर्ट - Marathi News | independent membership canceled due to defection strict approach to defection required said kerala high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपक्षाचे सदस्यत्व पक्षांतरामुळे रद्द; पक्षांतराबाबत कठोर दृष्टिकोन आवश्यक: केरळ हायकोर्ट

निकालात पक्षांतर बंदीच्या घटनात्मक तरतुदींचे हायकोर्टाचे केलेले विश्लेषण कायद्याची सीमा वाढवणारे आहे.  ...

केरळमध्ये बसचा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 38 जखमी - Marathi News | 9 dead, 38 injured after a tourist bus crashed into KSRTC bus in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये बसचा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 38 जखमी

केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्टची बस पर्यटक बसला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पाच विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला असून 38 जखमी झाले आहेत. ...

दोन प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रींशी भर मॉलमध्ये लैंगिक छेडछाड; Video व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | Two famous Malayalam actresses sexually molested at Kozhikode Mall; video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रींशी भर मॉलमध्ये लैंगिक छेडछाड; Video व्हायरल झाल्याने खळबळ

मंगळवारी रात्री मॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...