लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

Adani Port Protests: केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी - Marathi News | Adani Port Protests: Intense protest against Adani Port in Kerala; 29 police injured in protestors attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी

केरळमधील विझिंजम बंदराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ...

बॅकवॉटरमध्ये कौशल्य, समन्वय, सांघिक भावनेचा जल्लोष; ट्रॉपिकल टायटन्सने जिंकली हजारो प्रेक्षकांची मने - Marathi News | Excitement of skill, coordination, team spirit in backwater; Tropical Titans won the hearts of thousands of viewers in kerala | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅकवॉटरमध्ये कौशल्य, समन्वय, सांघिक भावनेचा जल्लोष; ट्रॉपिकल टायटन्सने जिंकली हजारो प्रेक्षकांची मने

चॅम्पियन बोट लीग : सामन्यासाठी बॅकवॉटर परिसरात सकाळपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणि आवेश दिसून येत होता. ...

Fifa World Cup : केरळ ते कतार! पाच मुलांची आई Messi ची 'डाय हार्ट' फॅन, अर्जेंटिनाला सपोर्ट करण्यासाठी 'OOLU' सोबत करतेय ट्रिप - Marathi News | Fifa World Cup: Kerala to Qatar! Mother-of-five Messi 'die heart' fan, solo trip to support Argentina | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :केरळ ते कतार! पाच मुलांची आई Messi ची 'डाय हार्ट' फॅन, अर्जेंटिनासाठी 'OOLU' सोबत करतेय ट्रिप

Fifa World Cup 2022 : कतारमधील वातावरण आता फुटबॉलमय झालं आहे... जगातील ३२ अव्वल संघ येथे दाखल झाले आहेत आणि त्यांना चिअर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने फॅन्सही कतारमध्ये दाखल झाले आहेत. ...

‘संमतीने विवाहितेशी शरीरसंबंध बलात्कार नाही’ - Marathi News | Consentual intercourse with a married woman is not rape court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संमतीने विवाहितेशी शरीरसंबंध बलात्कार नाही’

विवाहितेला लग्नाचे खोटे वचन देऊन एखाद्या पुरुषाने तिच्या संमतीने शरीरसंबंध राखले तर तो बलात्कार ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

केरळमधील कोल्लम येथे जगातील सर्वांत मोठी जलक्रीडा स्पर्धा - Marathi News | The world's largest water sports event at Kollam in Kerala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केरळमधील कोल्लम येथे जगातील सर्वांत मोठी जलक्रीडा स्पर्धा

Yawatmal News भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वांत मोठी जल क्रीडा स्पर्धा अशी ओळख असलेल्या केरळ चॅम्पियन बोट लीग स्पर्धेची अंतिम फेरी आज, शनिवारी केरळमधील कोल्लम येथील प्रसिद्ध प्रेसिडेंट ट्राॅफी बोट रेसवर रंगणार आहे. ...

FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर  - Marathi News | FIFA world cup 17 kerala boys buy home of 23 lakh to watch every fifa match live | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA वर्ल्डकपचा फिव्हर! फक्त सामने पाहण्यासाठी 17 मुलांनी खरेदी केले 23 लाखांचे घर 

FIFA world cup : फिफा विश्वचषकात सहभागी झालेले 32 संघ कतारमध्ये पोहोचले आहेत. ...

Jara hatke: हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली - Marathi News | Jara hatke: 'satka' of an elephant; The bus took 8 km in reverse | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली

Jara hatke: केरळमधील त्रिशूरमध्ये बसचालकाने संकटकाळात संयम दाखवत खासगी बस तब्बल ८ किमीहून अधिक अंतरापर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये चालवून सुमारे ४० लोकांचे प्राण वाचवले. ...

बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार, केरळ सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | What is body shaming? Now will teach in school, an important decision of the Kerala government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉडी शेमिंग काय असते? आता शाळेत शिकविणार

Kerala News : एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरून हिणविले जाते. त्याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. केरळ सरकारने शालेय विद्यार्थ्यांमध्ये बॉडी शेमिंगच्या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे ...