लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश - Marathi News | Massive fire in building in Kuwait, 35 dead including 5 Indians  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश

ही आग एवढी भीषण होती, की भीती पोटी अनेकांनी खिडक्यांमधून खाली उड्या घेतल्या. जीव वाचविण्याच्या या प्रयत्नात अनेकांना दुखापत झाल्याचेही समजते. ...

जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट - Marathi News | Choice of partner is the girl's right! Kerala High Court made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडीदाराची निवड हा मुलीचा अधिकारच! केरळ हायकोर्टाने केलं स्पष्ट

Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...

शपथविधी सोहळा पाहायला आले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन यांची अशी लागली लॉटरी - Marathi News | George Kurien the only Christian minister in the Modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधी सोहळा पाहायला आले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन यांची अशी लागली लॉटरी

केरळमधून भाजपचे मोठे नेते असणाऱ्या जॉर्ज कुरियन यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. ...

समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video - Marathi News | A seven-hour rescue operation begins after a girl who went to see the sea in Kerala loses her iPhone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य

सध्या देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. ...

Super Hero! धावत्या बसमधून खाली पडणाऱ्या प्रवाशासाठी तो बनला देवदूत, VIDEO व्हायरल - Marathi News | a bus conductor in kerla save passenger life to falling down from moving bus video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Super Hero! धावत्या बसमधून खाली पडणाऱ्या प्रवाशासाठी तो बनला देवदूत, VIDEO व्हायरल

बसमधून तोल जाऊन पडणाऱ्या एका तरुणासाठी बंस कंडक्टर देवदूत बनला.  ...

"काश्मीरपेक्षा केरळमध्ये कार्यकर्त्यांवर अत्याचार, पण.."; 'एकमेव' खासदाराचे मोदींकडून कौतुक - Marathi News | Bjp workers persecuted more in Kerala than Kashmir says PM Narendra Modi happy with single seat in Thrissur Suresh Gopi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरपेक्षा केरळमध्ये कार्यकर्त्यांवर अत्याचार, पण.."; 'एकमेव' खासदाराचे मोदींकडून कौतुक

केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपासाठी विजय मिळवून सुरेश गोपींनी इतिहास रचला. केरळमधून पहिल्यांदाच जिंकलेल्या खासदाराचे मोदींनी अभिनंदन केले. ...

तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव - Marathi News | Thiruvananthapuram Result 2024: Shashi Tharoor wins fourth time in a row from Thiruvananthapuram; Defeat of Union Minister Rajiv Chandrasekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव

Lok Sabha Elections Results 2024: या विजयानंतर शशी थरुर यांनी मतदारांचे आभार मानले. ...

Maharashtra Monsoon Update महाराष्ट्रात मान्सून कसा बरसणार, तुमच्या भागात किती पडेल पाऊस? - Marathi News | Maharashtra Monsoon Update; How will the monsoon rain in Maharashtra, how much rain will fall in your area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Update महाराष्ट्रात मान्सून कसा बरसणार, तुमच्या भागात किती पडेल पाऊस?

दक्षिण-पश्चिम मोसमी वारे उबदार पाण्यावरून प्रवास करतात. त्या वाऱ्यांमध्ये ओलावा असतो. या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे हवामानात वेगाने बदल होतो. हे वारे जून महिन्यात दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात आणि उत्तरेकडे सरकतात व एका महिन्यात संपूर्ण देश व्यापतात. ...