लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा  - Marathi News | after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

केरळच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधांचा आढावा - Marathi News | A review of medical facilities in the state in the wake of Kerala's corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळच्या कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात वैद्यकीय सुविधांचा आढावा

आरोग्य विभागाने राज्यातील १२६४ रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. ...

कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य - Marathi News | covid 19 karnataka government issues alert of corona mask mandatory for above 60 years people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य

कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

Corona Virus : केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; नव्या सबव्हेरिएंटचा मोठा धोका, रुग्णांमध्ये वेगाने वाढ - Marathi News | Corona Virus cases kerala sub variant jn1 more than 300 case on sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; नव्या सबव्हेरिएंटचा मोठा धोका, रुग्णांमध्ये वेगाने वाढ

Corona Virus : देशात आतापर्यंत 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4.46 कोटी झाली आहे. ...

केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती   - Marathi News | Excitement due to discovery of JN.1 subvariant of Corona in Kerala, Central Government gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती  

Corona Virus: केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ...

भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident! Accident with a rickshaw coming from Deodarshana, 5 people died in sabarimala mallampur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षेला बसची धडक, ५ जणांचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले ...

बी. रवी पिल्लई : शेतकरी कुटुंबात जन्म, १०० कोटींचे हेलिकॉप्टर अन् ७० हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक! - Marathi News | b ravi pillai the first indian to buy rs 100 crore airbus helicopter know net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकरी कुटुंबात जन्म, १०० कोटींचे हेलिकॉप्टर अन् ७० हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक!

B. Ravi Pillai Success Story : सुरुवातीच्या काळात १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन चिटफंड कंपनी सुरू केली आणि नंतर मोठे यश मिळवले. ...

नाना पाटेकरांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण; अभिनेत्याने व्यक्त केली खंत - Marathi News | Nana Patekar wishes to work in Malayalam cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण; अभिनेत्याने व्यक्त केली खंत

बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनी केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. ...