ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
West Nile fever : केरळमधील सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत, कारण राज्यातील तीन शहरांमध्ये या आजाराची प्रकरणे समोर आली आहेत. ...
ए. के. ॲन्टोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझा मुुलगा अनिल यांचा पराभव झाला पाहिजे व काँग्रेसचे उमेदवार ॲन्टो ॲन्टोनी हे विजयी होणे आवश्यक आहे ...
K Surendran vs Rahul Gandhi: भाजपने के सुरेंद्रन यांना मैदानात उरवल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित ...