मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले. ...
केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले. ...
बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चप्पल कॅमे-याचा वापर करत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा. ...
अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. ...
पेरुमबवूर येथे राहणा-या जिशाची 28 एप्रिल 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. जिशा कायद्याचं शिक्षण घेत होती. जिशाने बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपी अमीरुलने तिची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. ...