लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

रुग्णावर उपचार करताना निपाह व्हायरचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू, पतीसाठी लिहिलं भावनिक पत्र - Marathi News | a nurse at perambra taluk hospital died from nipah virus in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णावर उपचार करताना निपाह व्हायरचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू, पतीसाठी लिहिलं भावनिक पत्र

निपाहचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होऊ नये यासाठी लिनी यांनी स्वतःला कुटुंबापासून लांब ठेवलं. ...

सावधान... निपाह विषाणू ठरतोय जीवघेणा; ही लक्षणं दिसताच त्वरित उपचार घ्या! - Marathi News | NiPah virus is spreading in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान... निपाह विषाणू ठरतोय जीवघेणा; ही लक्षणं दिसताच त्वरित उपचार घ्या!

केरळमधील कोझिकोड येथील स्थानिक सध्या एका भयानक विषाणूमुळे (Virus) हैराण झाले आहेत. ...

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस? - Marathi News | nipah virus kerala India dead people about the disease symptoms and prevention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?

देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. ...

कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या; पर्यटन विभागाची 'कूल' ऑफर - Marathi News | Karnataka Election Results 2018 Kerala Tourism offers safe and beautiful resorts to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या; पर्यटन विभागाची 'कूल' ऑफर

केरळ पर्यटन विभागाच्या ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ...

सीफूड आणि अॅडव्हेंचरचा मूड असेल तर 'हे' शहर आहे परफेक्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Travel Guide : Top 7 places to visit in Kochi, Things to do in Kochi-Kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सीफूड आणि अॅडव्हेंचरचा मूड असेल तर 'हे' शहर आहे परफेक्ट डेस्टिनेशन!

आम्ही तुम्हाला एक परफेक्ट समर  हॉलिडे घालवण्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशनचा पर्याय सांगत आहोत. ते डेस्टिनेशन आहे केरळ राज्यातील कोच्चि. ...

हनीमून आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्याचं बेस्ट ठिकाण मुन्नार - Marathi News | Munnar Hill Station in Kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हनीमून आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्याचं बेस्ट ठिकाण मुन्नार

या ठिकाणावर तुम्ही तुमच्या परीवारासोबतही जाऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या धावपळीच्या जीवनातून काही वेळासाठी सुटका हवी असेल, तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देऊ शकतं. ...

संतोष ट्रॉफीत केरळ चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी - Marathi News | Kerala champion In  Santosh Trophy | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :संतोष ट्रॉफीत केरळ चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी

गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. ...

नामंजूर! अर्जात जातीचा उल्लेख करणार नाही, केरळमधल्या एक लाख मुलांचा आदर्श - Marathi News | Have no religion or caste, say 1 lakh Kerala students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नामंजूर! अर्जात जातीचा उल्लेख करणार नाही, केरळमधल्या एक लाख मुलांचा आदर्श

जातीय व्यवस्थेवर समाजात अनेकदा चर्चा केली जाते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांकडून मोर्चेही काढले जातात. परंतु केरळमधल्या जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्षतेचं अनोख उदाहरण समोर ठेवलं आहे. ...