लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

केरळमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; ११ बळी - Marathi News | Heavy rains in Kerala; 11 Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; ११ बळी

केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. ...

केरळ काँग्रेसचे कार्यालय विक्रीसाठी ओएलएक्सवर - Marathi News |  Kerala Congress office for sale on OLX | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ काँग्रेसचे कार्यालय विक्रीसाठी ओएलएक्सवर

राज्यसभेची जागा पूर्वी राजकीय शत्रू असलेल्या पण आता मित्र बनलेल्या केरळ काँग्रेसला (मणी गट) ‘भेट’ दिल्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यालय ओएलएक्सवर ‘विक्री’साठी लावण्यात आले आहे. ...

12 वर्षातून एकदाच फुलतं हे फूल, यावेळी 8 लाख लोक बघण्यासाठी करणार गर्दी - Marathi News | Neelakurinji flower bloom begins in july in munnar kerela | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :12 वर्षातून एकदाच फुलतं हे फूल, यावेळी 8 लाख लोक बघण्यासाठी करणार गर्दी

महत्वाची बाब म्हणजे हे फूल बघण्यासाठी अनेकांनी आधीच प्लॅन केलाय. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल... ...

पावसाळ्यात भारतातल्या कोणत्या राज्यांमध्ये फिरायला जाल?.... - Marathi News | Which states in India to travel for the monsoon? | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यात भारतातल्या कोणत्या राज्यांमध्ये फिरायला जाल?....

जून आणि जुलै महिन्यात भारतातल्या कोणत्या राज्यात फिरायला जायचे असा विचार करत असाल तर काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहेत ...

आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला! - Marathi News | good news ... Monsoon reached Kerala, went towards Konkan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला!

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना प्रतीक्षा असलेला मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे.   ...

गोव्यात आढळला निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण - Marathi News | Nipah virus suspect found in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आढळला निपाह विषाणूचा पहिला संशयित रुग्ण

संशयित रुग्णावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात उपचार सुरू ...

Nipah Virus: रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून केलं जातंय बहिष्कृत - Marathi News | Nipah fear is now a social problem; health workers ostracised, crematorium staff shun victims of virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nipah Virus: रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून केलं जातंय बहिष्कृत

निपाह व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून बहिष्कृत केलं जात आहे. ...

‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी - Marathi News | 'Two' of nurses' children, 20 lakhs, husband's job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ नर्सच्या दोन मुलांना २० लाख, पतीला नोकरी

केरळ सरकारकडून मदत जाहीर ...