लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज' - Marathi News | 'Loans up to 10 lakhs to farmers and small traders' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'

केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई ...

पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत - Marathi News | Social awareness of street vendors ; Help to Kerala flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अाता पुण्यातील पथारी व्यावसायिक सुद्धा पुढे अाले अाहेत. या पूरग्रस्तांना या व्यावसायिकांकडून कपडे पाठविण्यात येणार अाहेत. ...

केरळसाठी मदतीचा हात, पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा - Marathi News | A helping hand for Kerala, two tonnes of onion for flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळसाठी मदतीचा हात, पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा

अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. ...

केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर! - Marathi News | amitabh bachchan donates 51 lakhs for kerala questioned by a trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर!

Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...

केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत - Marathi News | Heavy rain in Kerala but rest South India in drought shelter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत

केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. ...

Kerala Floods: मोडलेलं घर पाहून 'तो' कोलमडला, गळफास लावून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Keral floods: 'It hurts' by seeing a broken house, committed suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: मोडलेलं घर पाहून 'तो' कोलमडला, गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Kerala Floods: केरळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानं आतापर्यंत 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

केरळमधील पूरग्रस्तांसाठी पंढरीचा पांडुरंग धावला, मंदिर समितीची २५ लाखांची मदत - Marathi News | 25 lakhs help to runlall temple committee of Pandharis Pandurang for flood victims in Kerala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केरळमधील पूरग्रस्तांसाठी पंढरीचा पांडुरंग धावला, मंदिर समितीची २५ लाखांची मदत

पंढरपूर येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीने येथील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी २५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. ...

Kerala Floods: केरळच्या पुरात अडकलेल्या हत्तीच्या पिलाला जवानाने खांद्यावर उचललं?... हे आहे सत्य - Marathi News | truth of viral photo of baby elephant rescued by soldier in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: केरळच्या पुरात अडकलेल्या हत्तीच्या पिलाला जवानाने खांद्यावर उचललं?... हे आहे सत्य

केरळमध्ये पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या माणसांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायत. ...