Bank Robbery: केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पोट्टा येथे फेडरल बँकेच्या शाखेत एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या स्कूटरवरून आलेल्या निळ्या रंगाचं जॅकेट घातलेल्या एका इसमाने बँकेत घुसून अवघ्या अडीच मिनिटांमध्ये जे काही केलं, त्यामुळे सारेच अवाक् झाले आह ...