लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

पुरुषांसाठी महत्त्वाची माहिती, आता खोट्या खटल्यात अडकवू शकणार नाहीत महिला, कोर्टाने दिले असे आदेश    - Marathi News | Important information for men, now women will not be able to get involved in false cases, the court ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पुरुषांना खोट्या खटल्यात अडकवू शकणार नाहीत महिला, कोर्टाने दिले असे आदेश   

Court News: मागच्या काही काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक असत्याचारांचं प्रमाम मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशा प्रकारचे अनेक खटले न्यायालयासमोर येत असतात. मात्र दुसरीकडे पुरुषांना अशा खोट्या खटल्यात अडकवण्याचे प्रमाणही वाढले आहे. ...

Ranji Trophy : विदर्भकराची कमाल! यश राठोडच्या नावे झाला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड - Marathi News | Vidarbha vs Kerala Final With 944th Run Vidarbha's Yash Rathod Becomes Highest Run Getter In 2024-25 Ranji Trophy Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : विदर्भकराची कमाल! यश राठोडच्या नावे झाला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड

रणजीच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत तीन फलंदाज हे विदर्भ संघाच्या ताफ्यातील आहेत. इथं पहा रेकॉर्ड ...

Ranji Trophy : मोहम्मद अझरुद्दीनची हवा; फायनल मॅचमधील त्याचा हा फ्लाइंग कॅच बघाच! - Marathi News | Ranji Trophy Elite 2024 25 Vidarbha vs Kerala Final Mohammed Azharuddeen Brilliant Flying Catch Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : मोहम्मद अझरुद्दीनची हवा; फायनल मॅचमधील त्याचा हा फ्लाइंग कॅच बघाच!

मोहम्मद अझरुद्दीन याने अप्रतिम झेल टिपत संघाला यश मिळवून देण्यात उचलला मोलाचा वाटा ...

VIDEO: सुपरमॅन कॅच! चेंडू वेगाने जाताना हवेत झेप घेत रोहनने टिपला भन्नाट झेल, सारेच अवाक् - Marathi News | cricket video Rohan Kunnummal takes blinder catch to dismiss Akshay Karnewar in Ranji Trophy final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: सुपरमॅन कॅच! चेंडू वेगाने जाताना हवेत झेप घेत रोहनने टिपला भन्नाट झेल, सारेच अवाक्

Rohan Kunnummal super catch video, Ranji Trophy final: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये १११व्या षटकात घडला प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल ...

राहुल गांधींविरुद्ध प्रिती झिंटा मानहानीचा खटला दाखल करणार? अभिनेत्रीचं काँग्रेसला सडेतोड उत्तर - Marathi News | Preity Zinta On Filing A Defamation Case Against Rahul Gandhi After Kerala Congress Promoted Fake News Over Loan Waiver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींविरुद्ध प्रिती झिंटा मानहानीचा खटला दाखल करणार? अभिनेत्रीचं काँग्रेसला सडेतोड उत्तर

प्रिती झिंटा आणि काँग्रेसमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. ...

लंचआधी सचिननं घेतला 'फिफ्टी'चा आस्वाद; पण खरी 'टेस्ट' अन् 'ट्विस्ट' अजून बाकी - Marathi News | Ranji Trophy 2024 25 Vidarbha vs Kerala Final Sachin Baby Fifty After Sarwate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंचआधी सचिननं घेतला 'फिफ्टी'चा आस्वाद; पण खरी 'टेस्ट' अन् 'ट्विस्ट' अजून बाकी

एक सचिन फिफ्टीच्या प्रतिक्षेत, दुसऱ्यानं मात्र संयमी खेळीसह साधला डाव, जाणून घ्या सविस्तर ...

Ranji Trophy Final :' द केरळ स्टोरी'; विदर्भ विरुद्ध पहिली फायनल; पहिल्या षटकात पहिली विकेट, अन्... - Marathi News | Ranji Trophy Final Kerala Captain Sachin Baby Won Toss And Elected Bowl Against Akshay Wadkar led Vidarbha P R Rekhade Duck lbw First Over Nidheesh M D | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy Final :' द केरळ स्टोरी'; विदर्भ विरुद्ध पहिली फायनल; पहिल्या षटकात पहिली विकेट, अन्...

पहिल्यांदा फायनल खेळणाऱ्या केरळा संघानं फायनल लढतीत दमदार सुरुवात केली आहे. ...

Ranji Trophy Final : विदर्भ-केरळ यांच्यात रंगणार सामना! कधी, कुठं अन् कशी पाहता येईल फायनल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ranji Trophy Final 2025 Kerala Play First Final Against Vidarbha Preview When And Where To Watch This Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy Final : विदर्भ-केरळ यांच्यात रंगणार सामना! कधी, कुठं अन् कशी पाहता येईल फायनल?

विदर्भ आणि केरळ यांच्यात रंगणारी फायनलची लढत कधी, कुठं अन् कशी पाहता येईल? ...