Kerala, Latest Marathi News
दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते. ...
Coronavirus : लॉकडाउनमुळे दारू मिळाली नाही म्हणून आत्महत्या केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. ...
Coronavirus : दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
वंचितांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकानं बंद असल्याने तो दारू मिळत नसल्याने निराश होता. ...
पोलिसांनी याप्रकरणी खटला दाखल करुन घेतला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण समजले आहे. ...
Coronavirus : 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढणारा हा आकडा चिंतेचा विषय असून यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ...
देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...