केरळच्या मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. त्यांच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. ...
Monkeypox: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स आजाराने भारतातही चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू झाला असल्याच्या घटनेस आता दुजोरा मिळाला आहे. ...
देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण बरा झाला आहे. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. दिल्लीतील रुग्णाच्या स्थितीतही सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Kerala man wins ₹1 crore lottery : घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने मोहम्मद बावा यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले. ...
Traffic Police Rule on Low Fuel Fact Check: केरळमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या बुलेटमध्ये कमी इंधन होते म्हणून २५० रुपयांची पावती फाडल्याचा प्रकार घडला आहे. ...