लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

मल्याळम अभिनेते इनोसंट यांचं निधन, कोरोना अन् कॅन्सरवर मात पण 'या' कारणामुळे गेले प्राण - Marathi News | Malayalam actor Innocent passes away due to throat infection had gone through cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळम अभिनेते इनोसंट यांचं निधन, कोरोना अन् कॅन्सरवर मात पण 'या' कारणामुळे गेले प्राण

इनोसंट यांनी 700 पेक्षा अधिक सिनेमांत काम केले आहे. तसंच ते मिमिक्रीही करायचे. ...

बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही... - Marathi News | betrayed in love kerala post graduate boy became beggar in mumbai juhu police reunited with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही...

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली. ...

Kerala Heat Wave: देवभूमी तापली! जिथून मान्सून येतो, त्या केरळमध्ये तापमान 54 डिग्रीवर; देशाचा घाम फोडणार - Marathi News | Devbhoomi became hot! At 54 degrees in Kerala, where the monsoon comes from; heat wave in march summer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवभूमी तापली! जिथून मान्सून येतो, त्या केरळमध्ये तापमान 54 डिग्रीवर; देशाचा घाम फोडणार

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये भीषण गर्मीने हजेरी लावली आहे. केरळमधील काही भागातील तापमान हे 54 डिग्री  सेल्सियसपर्यंत गेले आहे. ...

विमानातील क्रू मेंबरला आयडिया अंगलट आली, दीड किलो सोन्यासह अटक झाली - Marathi News | The crew member of the plane got an idea, was arrested with 1.5 kg of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानातील क्रू मेंबरला आयडिया अंगलट आली, दीड किलो सोन्यासह अटक झाली

शफीने सोने तस्करीचा वेगळाच फंडा निवडला होता, मात्र कस्टम अधिकाऱ्यांच्या नजेरतून तो वाचू शकला नाही. ...

वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी मल्याळम फिल्ममेकरचं निधन, पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधीच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | The kerala filmmaker joseph mannu james passed away at the age of 31 breathed his last before the release of his first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केरळचे फिल्ममेकर जोसेफ मनु जेम्स यांचं निधन, वयाच्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

साऊथ मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ...

केरळच्या तरुणाला 25 कोटींची लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप; दररोज हा त्रास सहन कारावा लागतो... - Marathi News | Kerala youth regrets winning 25 crore lottery; Every day have to suffer this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या तरुणाला 25 कोटींची लॉटरी जिंकल्याचा पश्चाताप; दररोज हा त्रास सहन कारावा लागतो...

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 31 वर्षीय अनुपने 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली, पण त्याला आता पश्चाताप होतोय. ...

Kerala Rat New :उंदरांना नेमकं झालंय तरी काय..? नेकलेस चोरीनंतर आता गांजा गडप केला - Marathi News | Kerala Rat New : What really happened to the rats..? After stealing the necklace, now rats is eaten ganja | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: उंदरांना नेमकं झालंय तरी काय..? नेकलेस चोरीनंतर आता गांजा गडप केला

Kerala Court: केरळच्या तिरुअनंतपुरम कोर्टात पुरावा म्हणून ठेवलेला गांजा उदरांनी नेल्याची घटना घडली आहे. ...

IAS success story: महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'  - Marathi News | IAS Divya S Iyer marries MLA KS Sabarinathan, know their love story   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' 

IAS Divya S Lyer and KS Sabarinathan: IAS आणि IPS हे ऐकमेकांच्या प्रेमात पडलेल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात.   ...