लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Fishing Ban : राज्यात सागरी जिल्ह्यांतील पर्ससीन नेट फिशिंगवर निर्बंध - Marathi News | Fishing Ban: Ban on purse sein net fishing in maritime districts in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishing Ban : राज्यात सागरी जिल्ह्यांतील पर्ससीन नेट फिशिंगवर निर्बंध

राज्यातील ५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने आणि राज्याच्या सागरी हद्दीबाहेर पर्ससीन नेट फिशिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. ...

वायनाडमध्ये येतोय रहस्यमय आवाज, अजूनही १३१ बेपत्तांचा शोध सुरू; आवाजाने भीतीचे वातावरण - Marathi News | Mysterious noise coming from Wayanad, search for 131 missing still on; A sound of fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये येतोय रहस्यमय आवाज, अजूनही १३१ बेपत्तांचा शोध सुरू; आवाजाने भीतीचे वातावरण

या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. अधिकारी भूकंपीय हालचालीच्या नाेंदी तपासत आहेत. ...

पीएम नरेंद्र मोदी उद्या केरळ दौऱ्यावर, वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करणार - Marathi News | PM Modi Wayanad Visit, PM Modi will visit the landslide affected area of Wayanad tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी उद्या केरळ दौऱ्यावर, वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी करणार

PM Modi Wayanad Visit: केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Sukesh Chandrasekhar : "मी खूप दुःखी, वायनाडसाठी १५ कोटी आणि ३०० घरं बांधणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा - Marathi News | Wayanad Landslide Sukesh Chandrasekhar announces 15 crore and will built 300 houses for victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी खूप दुःखी, वायनाडसाठी १५ कोटी आणि ३०० घरं बांधणार"; सुकेश चंद्रशेखरची मोठी घोषणा

Sukesh Chandrasekhar And Wayanad Landslide : महाठग सुकेश चंद्रशेखरने वायनाडमधील भूस्खलनासाठी १५ कोटी रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे. ...

लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती - Marathi News | People were drifting away, but there was no solution; Officials in Wayanad said disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक डोळ्यांदेखत वाहून जात होते, पण उपाय नव्हता; वायनाडमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितली आपबिती

भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते.  ...

Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू; 'तो' एकटाच वाचला, आठवणी केल्या 'डिलीट' - Marathi News | wayanad landslide wipes out 8 family members 18 year student deletes memories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाड भूस्खलनात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू; 'तो' एकटाच वाचला, आठवणी केल्या 'डिलीट'

Wayanad Landslide : वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं. या विध्वंसात घर व कुटुंब सर्व वाहून गेलं. आई-वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्य गमावले आहेत. ...

Kerala Wayanad Landslide : आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन, राम चरण ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत? - Marathi News | south indian celebrity Allu Arjun, Ram Charan and Chiranjeevi helps wayanad landslides victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत?

वायनाडच्या मदतीला अवघी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री धावून आली आहे. ...

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन - Marathi News | third class student of kerala wrote letter to indian army on wayanad landslides army replied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन

Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे ...