केरळ येथे आलेल्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील युद्धस्तरावर मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून केरळकडे मदत पाठविण्या ...
केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागही पुढे आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही राज्यातील सर्व उपसंचालकांना आपली वैद्यकीय चमू तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल ...
महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे चाळीस जणांचे एक पथक मंगळवारी २१ आॅगस्ट रोजी केरळला रवाना होत आहे. ...
केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून देशभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने ही मदत करण्याचा प्रयत्न ...
केरळमध्ये पुरात अडकलेल्या व्यक्तींना लष्कर आणि नौदलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून वाचवले. त्यामुळे आता केरळमधील जनतेकडून जवानांचे आभार मानण्यात येत आहेत. ...