लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

शिवसेना वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १२ हजार रुग्णांवर उपचार - Marathi News | 12 thousand patients treated in Kerala by Shiv Sena medical team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १२ हजार रुग्णांवर उपचार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार : मोफत औषधांचेही वाटप ...

निसर्गावर अत्याचार केल्यास सर्वनाश होईल - Marathi News | Atrocities against nature will be annihilated | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निसर्गावर अत्याचार केल्यास सर्वनाश होईल

केरळमध्ये अतिवृष्टी आणि महाप्रलयाने झालेल्या विनाशाचा एक व्हिडिओ मी पाहत होतो. उंच डोंगरावर उभे राहून तयार केलेला तो व्हिडिओ होता. ...

...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका - Marathi News | ...then keral citizen may face problem of viral diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका

केरळमधील पूर अाेसरला असला तरी पसरलेल्या अस्वच्छतेमुळे केरळवासियांना साथीचे अाजार हाेण्याची वर्तविण्यात येत अाहे. ...

'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज' - Marathi News | 'Loans up to 10 lakhs to farmers and small traders' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'

केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई ...

पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत - Marathi News | Social awareness of street vendors ; Help to Kerala flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अाता पुण्यातील पथारी व्यावसायिक सुद्धा पुढे अाले अाहेत. या पूरग्रस्तांना या व्यावसायिकांकडून कपडे पाठविण्यात येणार अाहेत. ...

केरळसाठी मदतीचा हात, पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा - Marathi News | A helping hand for Kerala, two tonnes of onion for flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळसाठी मदतीचा हात, पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा

अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. ...

केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर! - Marathi News | amitabh bachchan donates 51 lakhs for kerala questioned by a trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर!

Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...

केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत - Marathi News | Heavy rain in Kerala but rest South India in drought shelter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत

केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. ...