Sabarimala Temple Verdict : केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला नॅशनल अयप्पा डिव्होटी असोसिएशननं याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. ...
शबरीमाला मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांशी (थझामोन तंत्री) चर्चा करण्याच्या केरळ सरकारने दाखविलेल्या तयारीला एका पुजा-याने ‘चर्चा करण्याला काही अर्थ राहिलेला नाही’ अशी भूमिका घेतल्यामुळे फटका बसला. ...
सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
केरळमधील महापुरादरम्यान अनेकांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ...
केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे महिला हक्क कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले ...
चांदवडं - येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांन ...