लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Sabarimala Temple : शबरीमाला मंदिर परिसरात तणाव कायम, जमावबंदी लागू - Marathi News | Sabarimala Temple : Sabarimala Temple Opening, Prohibitory Orders Imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : शबरीमाला मंदिर परिसरात तणाव कायम, जमावबंदी लागू

केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...

शबरीमालाच्या वाटेवरच तणाव, महिलांना दर्शनापासून रोखले - Marathi News | Tension prevailed on Shabarimala, preventing women from performing Darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमालाच्या वाटेवरच तणाव, महिलांना दर्शनापासून रोखले

निलक्कल : सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक ... ...

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे अखेर उघडले, केरळच्या काही भागात जमावबंदी  - Marathi News | Sabarimala Temple: Sabarmati temple doors open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे अखेर उघडले, केरळच्या काही भागात जमावबंदी 

बुधवारी संध्याकाळी कडेकोट बंदोबस्तात सबरीमाला मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले.  ...

Sabarimala Temple : महिलांना मिळणार का मंदिर प्रवेश?, जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी - Marathi News | Sabarimala Temple : Women protest against the entry of women in the age group of 10-50 to Sabarimala temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : महिलांना मिळणार का मंदिर प्रवेश?, जाणून घ्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

Sabarimala Temple : महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश मिळणार का? ...

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे काही वेळातच उघडणार, परिसरात कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Sabarimala Temple : sabarimala temple doors opens in few hours protest and tension outside temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : सबरीमाला मंदिराचे दरवाजे काही वेळातच उघडणार, परिसरात कडेकोट बंदोबस्त

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध, परिसरात कडेकोट बंदोबस्त ...

बुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती - Marathi News | women stops devotees going to sabrimala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती

केरळमधील सबरीमाला मंदिराचे दरवाजे मासिक पूजेसाठी बुधवारी उघडणार आहेत. मात्र त्यापूर्वी मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Sabarimala Temple Verdict : महिला प्रवेशाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात भाजपाचा मोर्चा - Marathi News | Sabarimala Temple Verdict : BJP protest march against the Supreme Court verdict over the entry of women of in Sabarimala temple in Thiruvananthapuram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Verdict : महिला प्रवेशाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात भाजपाचा मोर्चा

Sabarimala Temple Verdict : सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश निर्णयाविरोधात भाजपाचा मोर्चा ...

नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला केरळ हायकोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर - Marathi News | Bishop Franco Mulakkal, arrested in Kerala nun rape case, gets bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला केरळ हायकोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

ननवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला केरळ हायकोर्टाने सशर्त जामीन दिला आहे. बिशप फ्रँको मुलक्कलला केरळमध्ये न जाण्याच्या अटीवर हायकोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. ...