लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले...  - Marathi News | If we come to power, we will pass the Women's Reservation Bill - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांनाही मोठे आश्वासन दिले आहे. ...

मोदींनी शेतकऱ्यांना फसवले, मित्रांचे उत्पन्न वाढवले; राहुल गांधी यांची टीका - Marathi News | Modi fooled farmers, increased friends' income: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी शेतकऱ्यांना फसवले, मित्रांचे उत्पन्न वाढवले; राहुल गांधी यांची टीका

केरळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधीत करताना भाजपवर त्यांनी आरोप केले. शिवाय कमाल उत्पन्न योजना कोणाच्या फायद्याची हे ही सांगितले. ...

केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद! - Marathi News | Adventures Places Near kochi, idukki, palakkad In Kerala ? How To Reach There? | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळच्या 'या' ऑफबिट ठिकाणांवर लुटा निसर्ग आणि अ‍ॅडव्हेंचरचा आनंद!

केरळ एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाने भरभरून सुंदरता बहाल केली आहे. त्यामुळेच इथे पर्यटकांची सतत गर्दी बघायला मिळते. ...

लेकरांसाठी कायपण! मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापानं बनवली 'मिनी ऑटो' - Marathi News | Workshop for children! 'Mini Auto' made by father to fulfill the wishes of the child in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकरांसाठी कायपण! मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापानं बनवली 'मिनी ऑटो'

केरळमधील अरुण कुमार यांचा मुलगा माधवकृष्णा यास 1990 मधील रोमॅंटिक म्यूजिकल फिल्म ‘ए ऑटो’ अत्यंत आवडली होती. त्याची इच्छा होती कि त्याच्याजवळही एक अशी ऑटो रिक्षा असावी. ...

'शबरीमाला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयास सरकार बांधील' - Marathi News | 'Shabarimala government binds court's decision in case' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शबरीमाला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयास सरकार बांधील'

केरळचे राज्यपाल म्हणतात; महिलांना मंदिरात प्रवेश हे कर्तव्यच ...

रणजी करंडक : गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम फेरीत धडक, उमेश यादवचा प्रभावी मारा - Marathi News | Defending champions Vidarbha are through to the final , Umesh Yadav takes 12 wickets in the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम फेरीत धडक, उमेश यादवचा प्रभावी मारा

उमेश यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका - Marathi News | The conduct of Kerala LDF govt on Sabarimala issue is shameful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले. ...

शबरीमला मंदिरात गेली म्हणून 'सासूकडून मारहाण', पोलिसात तक्रार - Marathi News | sabarimala temple issue kanaka durga complained to perinthalmanna police alleging that she has been thrashed by her mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला मंदिरात गेली म्हणून 'सासूकडून मारहाण', पोलिसात तक्रार

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. ...