केरळ, मराठी बातम्या FOLLOW Kerala, Latest Marathi News
पावसाळ्यात फिरण्याची मजा भारीच असते... आणि पावसाच्या या मस्त आणि धुंद वातावरणात जर मित्रांची साथ मिळाली तर बात काही औरच... ...
केरळमध्ये आगामी काही दिवसांत नैर्ऋत्य मान्सून अधिक सक्रिय होणार असून, भारतीय हवामान खात्याने राज्यातील इडुकी, पथानमथिट्टा व कोट्टायम या तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. ...
आक्रमक कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. ...
संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मात्र आता पाच गावांतील लोक संस्कृतमधून बोलायला शिकणार आहेत. ...
ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. ...
आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला. दुसºया तसेच तिस-या क्रमांकावर अनुक्रमे आंध्र प्रदेश व महाराष्ट्र आहेत. ...
नॅशनल हेराल्डच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, ...
पावसाळ्यात पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणं सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे अनेकजण या पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. ...