हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर केरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करणार आहे. त्याकरिता वकिलांकडून धनादेश स्वीकारले जात आहेत. ७ सप्टेंबरनंतर सर्व धनादेश मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीमध्ये जमा केले जाणार आहेत. ...
Asian Games 2018: भारताची महिला थाळीफेकपटू सीमा पुनियाने आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. सीमाने सामाजिक भान राखताना केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. ...
या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची, ...
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले. ...
केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ...